Posts

पुणे येथे भाजपा जैन प्रकोष्ठची बैठक

Image
#महा_विजय_2024 पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपा जैन प्रकोष्ठच्यावतीने मेळाव्याचा धुमधडाका सुरू असून पुणे येथे कार्यकर्ता मेळावा व पदग्रहण समारंभ, ललितजी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा जैन प्रकोष्ठ चे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांचा नेतृत्व संपन्न झाला. मुख्य अतिथी म्हणून माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले उपस्थित होते. भाजपा जैन प्रकोष्ठच्या पुणे शहराध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र सुंदेचा यांची निवड करण्यात आली, तसेच तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, व या कार्यक्रमाकरिता पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र सूंदेचा मुथा यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते तर नियोजन प्रदेश महामंत्री प्रीतीताई पाटील यांनी केले. #BJPMaharashtra #bjpjain #bjpjainprakosth #sandeepbhandari

महाविजय २०२४

Image
पुणे लोकसभा निवडणुकीत जैन समाज निर्णायक भूमिका बजावणार : ललित गांधी. पुणे शहरात राज्यभरातून व्यवसाय व शिक्षणाच्या दृष्टीने मागील पाच ते दहा वर्षात जैन समाजाचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालेले आहे व आता पुणे शहरात जैन समाजाची संख्या दीड लाख हून अधिक आहे. पुणे शहरातील विशेष करून पर्वती, हडपसर, शिवाजीनगर, खडकवासला या मतदारसंघात जैन समाजाचे मोठ्या प्रमाणावर वात्सव्य आहे व या विधानसभांमध्ये मध्ये जैन समाज निर्णायक भूमिका बजावू शकतो.  जैन समाज ज्या पक्षाच्या पारड्यात आपले मत टाकेल तो पक्ष निश्चित निवडून येऊ शकतो आणि जैन समाजाची ओळख भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक मतदार म्हणून आहे व त्या अनुषंगाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाई युतीचे लोकप्रिय उमेदवार मुरली अण्णा मोहोळ हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात तीळ मात्र शंका नाही व जैन समाज तन मन धनाने त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जैन समाजाचे राष्ट्रीय नेते ललित गांधी यांनी दिली. भाजपा जैन प्रकोष्ट च्या वतीने आयोजित कार्यकर्ता मे...
Image
देशाचे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घोषित केलेल्या " लखपती दीदी योजना " अंतर्गत सुमारे 2 कोटी महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास योजना तयार करण्यात आली असून, त्याद्वारे त्यांना विविध क्षेत्रात विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून महिला व मुली घरातूनच सूक्ष्म उद्योग सुरू करून लखपती होऊ शकतील व त्या देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला मुख्य प्रवाहात जोडू शकतील, स्वावलंबी व आत्मनिर्भर होऊ शकतील. या योजनेचा लाभ अधिक हुण अधिक जैन महिलांना मिळावा या हेतूने भाजपा जैन प्रकोष्ट, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने लोकनेते देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ५०० नवकार जैन महिला बचत गट " स्थापन करण्यात येत आहे, ज्या माध्यमातून किमान १०००० जैन महिलांना प्रशिक्षित व रोजगार उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्याचे उद्दिष्ट आहे. आपल्या शहरा...

Jivdaya Pashuseva

Image
भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश द्वारा प्रती वर्ष ग्रीष्म काल में #जीवदया_पशुसेवा अभियान संचालित किया जाता है। इस परिपेक्ष में इस वर्ष 20 मार्च अंतर्राष्ट्रीय चिड़िया दिवस से 28 मार्च भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी के जन्मदिन तक पूरे राज्य में "अनुप्रनी फाउंडेशन" के सहयोग से दस हजार "बर्ड फीडर" वितरित करने का संकल्प किया गया है। बर्ड फीडर का अनावरण भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष आ.आशीषजी शेलार के करकमलों द्वारा भाजपा प्रदेश कार्यालय में किया गया। इस अवसर पर जैन प्रकोष्ठ के प्रभारी राज के पुरोहितजी, जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी, भाजपा प्रदेश संगठन मंत्री रविजी अनासपुरे, सुनीलजी कर्जतकर, अनुप्रनी फाउंडेशन की प्रमुख अवनी शाह, विकास अच्छा, सीमा शाह, डॉ. योगेश पटनी, प्रीती पाटील, शोभा कोंडेकर, डॉ. विनोद कोठारी, नीरव देडीया आदि उपस्थित थे। #BJPMaharashtra #bjpjainprakoshth #bjpjain #sandeepbhandari #jeevdaya #pashuseva