पुणे येथे भाजपा जैन प्रकोष्ठची बैठक
#महा_विजय_2024 पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपा जैन प्रकोष्ठच्यावतीने मेळाव्याचा धुमधडाका सुरू असून पुणे येथे कार्यकर्ता मेळावा व पदग्रहण समारंभ, ललितजी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा जैन प्रकोष्ठ चे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांचा नेतृत्व संपन्न झाला. मुख्य अतिथी म्हणून माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले उपस्थित होते. भाजपा जैन प्रकोष्ठच्या पुणे शहराध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र सुंदेचा यांची निवड करण्यात आली, तसेच तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, व या कार्यक्रमाकरिता पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र सूंदेचा मुथा यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते तर नियोजन प्रदेश महामंत्री प्रीतीताई पाटील यांनी केले. #BJPMaharashtra #bjpjain #bjpjainprakosth #sandeepbhandari