www.aplamanus.com

Comments

  1. नमस्कार...!!!

    मी ज्ञानेश्वर पांडुरंग शिंदे वार्ड क्रमांक ८८ च्या निवडणुकीसाठी अनुयोग विद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने इच्छुक उमेदवार आहे.

    निवडणुकीच्या पार्श्वभूमी बद्दल मला अधिक माहिती जाणून घ्यावयची आहे..
    उदा. १) फॉम कसा भरावा.. ?
    २) त्या सोबत जोड काय असावी... ?
    ३) आणखी कुणाचे डॉकुमेंट जोडावेत का...?
    ४) ते काय असावेत...?
    ५) प्रसिद्धी माध्यम कसे आसवे..?
    ६) आवाहन किंवा निवेदन कसे असावे...? त्यात काय असावे आणि काय नसावे...?

    कृपया या नवोदित उमेदवाराला संबद्धीत माहिती मिळवून द्या ...
    सहकार्याच्या अपेक्षेसह धन्यवाद...
    कळावे..

    आपला..
    ज्ञानेश्वर पांडुरंग शिंदे
    भ्रमणध्वनी : ८१० ८१० ८००८

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Who was BHAMASHAH