Modi With Farmers, Kisaan Bill


◆ नवीन कृषी कायद्यानुसार शेतकरी आता आपला शेतीमाल बाजार समितीत किंवा बाजार समितीच्या बाहेर, जिथे जास्त दर मिळेल, तिथे विकू शकतो.

◆ नवीन कृषी कायद्यानुसार आता शेतकऱ्याला आपल्या शेतीमालाचा भाव पक्का करण्यासाठी कोणत्या खाजगी कंपनीसोबत पेरणीच्या वेळीच करार करू शकतो ! असा करार केलेल्या खाजगी कंपनीला तो शेतीमाल शेतकऱ्यांकडून विकत घेणे बंधनकारक आहे आणि ते ही चालू भावाती पर्वा न करता

◆ नवीन कृषी कायद्यानुसार कोणतीही खाजगी कंपनी शेतकऱ्यासोबत जमीन भाडेतत्वार किंवा विकत घेण्याचा करार करू शकत नाही

◆ नवीन कृषी कायदा लागू झाल्यानंतर निव्वळ हमीभावावर शेतीमाल खरेदी करण्याच्या केंद्रातच वाढत झाली नसून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्यावर्षी शेतीमालाची हमीभावावर खरेदी देखिल जास्त झाली आहे.

 ◆ नवीन कृषी कायद्यानुसार खरेदीदाराला शेतीमालाची देयक रक्कम एका विशिष्ट कालमर्यादेत शेतकऱ्याला देणे भाग आहे अन्यथा त्या खाजगी कंपनीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे

 ◆नवीन कृषी कायद्यानुसार शेतकऱ्याने पिक घेण्यापूर्वी खाजगी कंपनी सोबत केलेल्या करातून कोणत्याही वेळेस मुक्त व्हायची तरतूद आहे.

◆ तब्बल दोन दशकांचा अभ्यासासहीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शंकरलाल गुरू कमिटीच्या शिफारशी आणि देशातल्या विविध राज्यांत्या मुख्यमंत्रांसोबत निरंतर चर्चा करूनच हा कायदा अस्तित्वात आणला गेला आहे

◆ शेतकऱ्यांना शेतीमालाच्या साठवणुकीसाठी गावाजवळच कोल्ड स्टोरेज, प्रोसेसिंग युनिट आणि गोदामांच्या निर्मितीसाठी तब्बल एक लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

◆ नवीन कृषी कायद्यानूसार आता शेतकऱ्यालाच स्वतःच आपल्या शेतीमालाचा भाव नक्की करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. #ModiWithFarmers

 ◆ नवीन कृषी कायद्यात बाजार समित्यांच्या आधुनिक करण्यासंदर्भात पण तरतूद केली गेली आहे.

◆ नवीन कृषी कायद्यानूसार शेतकऱ्यांचे त्यांचे शोषण होत असल्यास त्या विरोधात शेतकऱ्यांना न्यायपालिकेत न्याय मागण्याची मुभा दिली गेली आहे.

◆ नवीन कृषी कायद्यानूसार कोणतीही खाजगी कंपनी किंवा ठेकेदार, जे शेतकऱ्यांसोबत कराराने बांधील झाले आहेत, त्या कंपनी किंवा ठेकेदाराला शेतकऱ्याच्या जमिनीत स्थायी बदल करण्याचा कोणताही अधिकार प्रापत नाही. शिवाय असे काही करण्यास कर्ज देखिल मंजूर होणार नाही


Comments

Popular posts from this blog

Who was BHAMASHAH