नेताजी सुभाष चंद्र बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते, सशस्त्र लढ्याचे अग्रदूत नेताजी सुभाष चंद्र बोस यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 

भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. भारतीय जनता भारतातून ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनात सहभागी होती. मात्र भारताच्या बाहेर जाऊन एका सहस्त्र सेनेसह भारतावर आक्रमण करून भारताला जुलूमी ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्याचा एक धाडसी प्रयत्न केला तो नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शौर्य गाजवले.

भारताचा इतिहास त्यांच्या पराक्रमाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.  त्यांच्या 'तुम मुझे खून दो, में तुम्हें आजादी दुंगा' या घोषणेमुळे आजही तरुणांमध्ये देशभक्तीची तीव्र भावना जागृत होते. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#NetajiSubashchandrabose
#bjpjain
#SandiipBhandari
#BJPMaharashtra
#Neetaji

Comments

Popular posts from this blog

Who was BHAMASHAH

Sandiip Bhandari,s interview on LBT issue