भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठच्या वतीने 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट दरम्यान
#कॅन्सर_मुक्त_महाराष्ट्र
अभियान चे आयोजन करण्यात येत आहे या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात 131 कॅन्सर चिकित्सा शिबिराचे आयोजन करून दहा हजाराहून जास्त नागरिकांची मोफत कॅन्सर तपासणी करायचे उद्दिष्ट आहे.
संदीप भंडारी | प्रदेश प्रमुख
भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश
#CancerMuktMaharashtra
#bjpjaincell
Comments
Post a Comment